अ‍ॅमेझॉन प्राईम डे सेल २०२१ ऑफर किंमती

         


            अ‍ॅमेझॉन प्राईम डे सेल उद्या म्हणजे २६ जुलै ला चालु होत आहे आणि २७ जुलै २०२१ रोजी बंद होणार आहे. तर त्यामध्ये कोणत्या वस्तु वर किती पर्यंत ऑफर आहे , किती % सुट आहे , कोणत्या कार्ड वर सुट आहे याची महिती तुम्हाला या ब्लॉग द्वारे मिळेल.

          अ‍ॅमेझॉन प्राईम डे सेल चा लाभ घेण्यासाठी तुम्हाला आधी अ‍ॅमेझॉन प्राईम चे सबस्क्रिपशन घ्याव लागेल किती महिण्यासाठी किती फी आहे हि आपण आमच्या मागच्या अ‍ॅमेझॉन प्राईम डे २०२१ ची  विक्री ऑफर या ब्लॉग मध्ये पाहिले आहे. 

           अ‍ॅमेझॉन प्राईम डे सेल २६ जुलै ( २५ जुलै च्या रात्री १२ वाजता ) ला चालु होईल व २७ जुलै २०२१ च्या रात्री ११.५९ वाजता बंद होईल. 


१) स्मार्टफोनस - ४० % पर्यंत

२) लॅपटॉप, हेडफोन, टॅब, स्मार्ट वॉच - ६०% पर्यंत

३) टिव्ही, फ्रिज, वॉशिंंग मशिन - ६५ % पर्यंत

४) होम व किंचन सामान - ७०% पर्यंत

५) कपडे, बुट व इ.  - ८०% पर्यंत

) पुस्तके, गेम ,खेळणी व इ.  - ८०% पर्यंत

) रोजच्या गरजेच्या वस्तू  - २०% ते ६०% पर्यंत


१) स्मार्टफोनस - ४० % पर्यंत

            अ‍ॅमेझॉन च्या ऑफर लिस्ट नुसार नवीन स्मार्टफोनस वर ४०% पर्यंत सुट या प्राईम डे सेल मध्ये मिळणार आहे. ऑफर बघण्यासाठी यावर क्लिक करा.


२) लॅपटॉप, हेडफोन, टॅब, स्मार्ट वॉच - ६०% पर्यंत

            तसेच लॅपटॉप, हेडफोन, टॅब, स्मार्ट वॉच या सरख्या वस्तुंवर ६०% पर्यंत सुट या सेल मध्ये मिळणार आहे.



            बोट कंपनीचे एअरडॉप्स ९९९९ किंमतीचे प्राईम डे ला फक्त २४९९ मध्ये उपलब्ध होणार आहेत.  तसेच लिनोओ टब २७,००० किंमतीचे फक्त १४४९९ मध्ये भेटणार आहे.




३) टिव्ही, फ्रिज, वॉशिंंग मशिन - ६५ % पर्यंत
        

                टिव्ही वर प्राईम डे  ला ६५% पर्यंत सुट देण्यात आलेली आहे. एलजी, सॅमसंग सारख्या कंपन्याचे काही नवीन स्मार्ट टिव्ही प्राईम डे  ला लॉंच होणार आहेत. त्याचे नोटिफिकेशन ऑन केल्यास आपल्याला त्याचा नवीन लॉंच नंतर मेसेज मिळेल.





                    होम व किंचन सामानावर ७०% पर्यंत सुट उपल्बध आहे. या मध्ये अ‍ॅक्वागार्ड वॉटर प्युरिफायर २३००० रु चे १५००० पर्यंत मिळू शकते. गॅस स्टो ६००० रु चा ३५०० रु पर्यंत सुट मिळणार आहे. 





                अ‍ॅमेझॉन फॅशन मध्ये ८०% पर्यंत सुट आहे. या मध्ये पुम्मा, आदिदास सारख्या ब्रंड चा समावेश आहे. 



    
                    पुस्तके, गेम ,खेळणी व इ.  या सारख्या वस्तु वर ८०% पर्यंत सुट आहे. 



) रोजच्या गरजेच्या वस्तू  - २०% ते ६०% पर्यंत

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने